Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलुंड नवघर पोलिस ठाण्यातील पोलिसाला कोरोणाची लागण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण पोलिस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी आपला जीव धोक्यात घालून २४ तास बंदोबस्तावर तैनात आहेत व नाक्यानाक्यावर, रस्त्यावर, गल्लीबोळात एखाद्या योद्ध्यांप्रमाणे नागरिकांची सुरक्षा करीत आहेत. त्यामुळेच अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यात काही पोलिसांना जीव देखील गमवावा लागला आहे. मुलुंडमध्ये देखील अश्याच प्रकारे नागरिकांचे कोरोनापासून रक्षण करणाऱ्या नवघर पोलिस ठाण्याच्या एका हवालदाराला कोरोणाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

नवघर पोलिस ठाण्याचे एक हवालदार, जे ऐरोली नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात होते. या नाक्यावर मजुरांचे येणारे लोंढे आणि अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी हे हवालदार कार्यरत होते. सोमवारी त्यांना ताप आणि खोकला जाणवू लागल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता ते कोरोना पॉज़िटिव असल्याचे समोर आले. सध्या त्यांच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू असून उपचाराला ते प्रतिसाद देत असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला मुलुंड, भांडूप परिसरात सुरुवात

Next Post

जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 316 बसेसमधून 7 हजार प्रवासी रवाना

Next Post
जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 74 बसेसमधून मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या सीमेपर्यंत 1628 प्रवासी रवाना

जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 316 बसेसमधून 7 हजार प्रवासी रवाना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d