Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलुंड मराठा मंडळाने केली मुख्यमंत्री निधीला मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुलुंड मराठा मंडळाने केली मुख्यमंत्री निधीला मदत

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

‘मराठा मंडळ मुलुंड, मुंबई’ या संस्थेने महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाला मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु २,५१,००० चा धनादेश दि ३० एप्रिल रोजी मुलुंडचे तहसीलदार डॉ.संदिप थोरात यांच्याकडे मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश र.शिर्के यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आला.

गेल्या ४२ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व सांकृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व लोकादरास पात्र ठरलेल्या मुलुंडमधील या मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष रमेश शिर्के यांनी संस्थेचे सभासद व ज्ञातीबांधव याना केलेल्या आवाहनास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातूनच हा निधी जमा झाला होता.

सदर धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द करताना संस्थेचे सरचिटणीस अजय खामकर, सहचिटणीस राजन भोसले व कोषाध्यक्ष प्रमोद देसाई हे देखील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा येथे आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

Next Post

कोरोनाला रोखण्यासाठी नानेपाडा येथील रेलवे माल गोदामाचा दरवाजा बंद करण्याची मागणी

Next Post
कोरोनाला रोखण्यासाठी नानेपाडा येथील रेलवे माल गोदामाचा दरवाजा बंद करण्याची मागणी

कोरोनाला रोखण्यासाठी नानेपाडा येथील रेलवे माल गोदामाचा दरवाजा बंद करण्याची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo