Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी सेवानिवृत्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2020
in विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-प्रतिनिधी)-येथील के.सी.ई सोसायटी संचालित मू.जे.महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.  उदय कुलकर्णी हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी  31 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने महाविद्यालयातर्फे सायंकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.  त्यानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. सर्वप्रथम कार्यालयीन कर्मचारी नितीन पाटील,राजेश बागुल कुलसचिव जगदीश बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी मा. प्राचार्यांना फेटा बांधून त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यात त्यांनी डॉ. उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्य म्हणून उत्कृष्ट कार्यपद्धतीविषयी तसेच एक सामान्य माणूस म्हणून किती मनमिळाऊ आहेत याबद्दल मत व्यक्त केले. 

मू.जे.महाविद्यालयात  मी पाच वर्षापूर्वी  रुजू झालो. हे महाविद्यालय आहेच पण त्याहीपेक्षा हे नंदनवन आहे. येथे आल्यावर मनाला दिलासा मिळतो असे बोलतांना त्यांना गहीवरून आले होते.  महाविद्यालयातील आँटोनॉमस इन्चार्ज डॉ. स. ना. भारंबे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे कुलसचिव जगदीश बोरसे, प्रा. राजेश बागुल, प्रसाद देसाई, पी. पी. महाजन, प्रा. आरती गोरे, श्रीकृष्ण बेलोरकर, स्वाती संवत्सर, सुरेखा पालवे,डॉ. केतन नारखेडे, डॉ. योगेश महाले,सुभाष लोखंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. के. सी. ई. सोसायटीच्या सर्व प्रमुखांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात डॉ अशोक राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ स. ना. भारंबे, प्रा. डॉ. गौरी राणे, डॉ. शिल्पा बेंडाळे, प्रा. करूणा सपकाळे, प्रा बी. एन. केसुर, प्रा.कुमार रेड्डी, प्रा. डॉ. ए. पी. सरोदे तसेच डॉ. उदय कुलकर्णी सपत्नीक तसेच आदी मान्यवर उपस्थीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चरित्रात्मक भूमिकांमध्ये जान ओतणारे ए.के.हंगल

Next Post

सूर्योदय ते सूर्यास्त सूर्यनमस्कार संकल्पना

Next Post

सूर्योदय ते सूर्यास्त सूर्यनमस्कार संकल्पना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo