Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मू. जे. महाविद्यालयाच्या योग अँड नॅचरोपॅथी विभागात 3 सप्टेंबर पासून योग वर्ग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव – मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीद्वारा 3 सप्टेंबर पासून नवीन योग साधकांसाठी योग वर्गांना सुरुवात होणार आहे.  या योग वर्गामध्ये नवीन साधकांना फिटनेसच्या दृष्टिकोनातून आवश्यक योग साधनातज्ञ मार्गदर्शक शिकवणार आहेत.ज्या अंतर्गत पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, विविध स्थितीतील आसने, शिथिलीकरण, योगनिद्रा, श्वसनाचे व्यायाम इत्यादी प्रकार शिकवले जाणार आहेत. तसेच नियमित योगसाधना करणार्‍या साधकांसाठी सराव बॅच सुद्धा 3 सप्टेंबरपासून सकाळी 6 आणि 7 वाजतासुरू होणार आहे.विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या साधकांसाठी सकाळी आठ वाजता उपचारात्मक योग वर्गाचे आयोजनही करण्यात आले आहे. विविध विकारावर उपचारात्मक योगसाधना या वर्गात करून घेतली जाणार आहे.सोबतच महिलांसाठी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान योग साधना वर्गाचे आयोजन करण्यात आले.योगशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यासाठी विशेष योग वर्गाचे आयोजन दुपारी 4ते 5 यावेळेत करण्यात आले आहे, याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

योग साधने बरोबरच औषधाविना आरोग्य प्राप्त करण्यासाठी नैसर्गिक चिकित्सा सुद्धा योग अँड नॅचरोपॅथी विभागात महिला व पुरुषांसाठी उपलब्ध आहे याचाही लाभ आरोग्य प्राप्त करुन घेण्यासाठी करावा असे आवाहन आयोजकांनी केले .

योग आणि नॅचरोपॅथी क्षेत्रात करिअरसाठी आवश्यक प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रम सुद्धा महाविद्यालयात उपलब्ध आहेत इच्छुकांनी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीयेथे किंवा 9112288110 / 9970985954 या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतातल्या साध्या मातीपासुन साकारली गणेशमुर्ती

Next Post

जळगाव येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

Next Post
जळगाव येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

जळगाव येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo