Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मू.जे.महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रशाळेतर्फे 26 रोजी चर्चासत्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव:  24 -केसीई सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मू. जे महाविद्यालयातील रसायन शास्त्र प्रशाळेतर्फे बुधवार 26 रोजी “चॅलेंजेस इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आणि पॅटर्न सिस्टम  2020” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उदघाटन  प्राचार्य डॉ.  एस एन भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या चर्चासत्रात विद्यार्थी शिक्षक संशोधक विद्यार्थी यांचा सहभाग असतील. यावेळी क.ब. चौ. उ. म.वी , जळगाव येथील डॉ. भूषण चौधरी व डॉ.विकास गीते  यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या चर्चासत्रासाठी विभाग प्रमुख आर. एम. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक डॉ. राहुल  महिरे व सचिव डॉ. वसीम शेख तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जबाबदारी पाहत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे उद्गाते – भवरलालजी जैन

Next Post

आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त “शिव-पार्वती” विवाहाचा सजीव देखावा व भक्तिगीते सादर

Next Post

आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त “शिव-पार्वती” विवाहाचा सजीव देखावा व भक्तिगीते सादर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo