Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मॉरिशसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/04/2023
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
मॉरिशसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती…

मॉरिशसमधील मराठी मंडळ फेडरेशनला महाराष्ट्र भवनच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनला निधी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.मॉरिशसमधील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिमाखदार अनावरण सोहळ्याप्रसंगी मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद प्रामुख्याने उपस्थित होते.मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपरिक पोषाखात कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.

Team Satymev Jayate

Previous Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Next Post

आदित्य ठाकरेंनी आजारपणाचा फायदा घेत मुख्यमंत्री पदासाठी षडयंत्र रचलं; ‘या’ नेत्याने केला धक्कादायक दावा

Next Post
आदित्य ठाकरेंनी आजारपणाचा फायदा घेत मुख्यमंत्री पदासाठी षडयंत्र रचलं; ‘या’ नेत्याने केला धक्कादायक दावा

आदित्य ठाकरेंनी आजारपणाचा फायदा घेत मुख्यमंत्री पदासाठी षडयंत्र रचलं; 'या' नेत्याने केला धक्कादायक दावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo