Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोबाईल कंपनीच्या टावर दुरुस्ती करिता मॅकेनिकल चा जिव धोक्यात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
मोबाईल कंपनीच्या टावर दुरुस्ती करिता मॅकेनिकल चा जिव धोक्यात

निलॉन्स इमारतीच्या वरिल टावरवर विना सुरक्षा काम करत असलेला मॅकेनिकल.

जळगाव – येथील निलॉन्स इमारतीच्या वर बिघाड झालेल्या मोबाईल टावर च्या दुरूस्ती करीता तंत्रज्ञ टावर वर चढला खरी पण याची सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?
सदर करागिराच्या डोक्यात हेल्मेट नाही,जमिनी पासुन किमान २०० ते २५० फुट आहे वरतुन खाली पडल्यास जबाबदार कोण? अशा बेफिकरीने काम करणााऱ्या कंपन्याांवर कारवाई करण्याची मागणी जनमानसात होत आहे.
कंपनीच्या कारागिरांना कंपनी संरक्षण साहित्य पुरवत नसेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यापुर्वी बर्‍याच अशा घटना घडलेल्या आहेत व त्यात कारागिरांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. यात कारागिरांचा देखील निष्काळजीपणा असल्याचे ही बोललेे जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोकणीपाडा ग्रामपंचायत पहिली शाश्वत हागणदारी मुक्त जाहिर

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जैन इरिगेशच्या विविध प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जैन इरिगेशच्या विविध प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जैन इरिगेशच्या विविध प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo