Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा सन्मान

जळगांव(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक डाँ. पंजाबराव उगले यांना १५ आँगस्ट २०१८ यावर्षी शासनाकडून गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते. राज्यपाल यांच्या हस्ते पदक प्रदान करण्याबाबतचा ‘अलंकरण समारंभ’ मंगळवार १८ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, कुलाबा मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमात जळगांव पोलीस अधिक्षक डाँ. पंजाबराव उगले यांना सन्माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले. या निमित्ताने मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन, जळगांव या संस्थेच्या वतीने राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त जळगांवचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांचा हस्ते सन्मानपत्र व शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी अमित माळी, मनोज भालेराव,भारती काळे, निशा पवार, निवेदिता ताठे, राकेश कंडारे, आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सेक्स बिक्स… नंदू गुरव

Next Post

व.वा. वाचनालयात भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

Next Post

व.वा. वाचनालयात भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo