Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता, योगा, आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मौलाना आझाद फाउंडेशन जळगांव तर्फे मौलाना आझाद आदर्श पुरस्कार २०१९ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले आहे. १५ डिसेंबर२०१९ पर्यंत हे प्रस्ताव दुकान नंबर ८, कारगिल रेस्टॉरंट, नवीन बस स्टँड जवळ, जळगांव येथे सकाळी ११ ते ७ या वेळेत आपण केलेल्या कार्याचा प्रस्ताव प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार्थी निवडीबाबत सर्वाधिकार निवड समितीकडे राहतील. तसेच निवड समितीने निवडलेल्या पुरस्कारार्थिंना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९९२३५८६७८६, ९८२३०१३५१३, ७७९८३०६५१६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकाराच्या अखत्यारीत येणार-सुप्रीम कोर्ट

Next Post

लेखांक २. मूल होत नाही? उपाय काय?

Next Post

लेखांक २. मूल होत नाही? उपाय काय?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo