Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

जळगांव(प्रतिनिधी)- येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न एस एस मणियार लॉ कॉलेज,आणि डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी साल २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालांमध्ये विधी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत विद्यापीठासमोर उपोषण मांडले आहे. तरी आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही असा निर्णय घेऊन ते आमरण उपोषणास बसले आहे. यावेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशनने उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांना समस्यांमध्ये तथ्य आढळल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांसह जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी यावेळी आपल्या मागण्यांचा वरिष्ठांकडे पाठपुरावा करून आपणास न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी मौलाना आझाद फाऊंडेशनचेअध्यक्ष फिरोज शेख, प्रवीण पाटील, सलीम इनामदार, गणेश जोशी, निखिल पाटील आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंग्रजीच्या आवडीने भिती कमी होते- इशरत कुरेशी

Next Post

वावडदा येथे जेष्ठ नागरिक संघातर्फे वृक्ष लागवड

Next Post

वावडदा येथे जेष्ठ नागरिक संघातर्फे वृक्ष लागवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo