Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने उद्या पुरस्कार वितरण सोहळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊडेशन च्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा,  पर्यावरण, पत्रकारिता, आरोग्य अशा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष सरकारी वकील मा. उज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा जळगांव जिल्हा पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील हे असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव शहर आमदार मा.सुरेश भोळे, महापौर सौ. भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती अँड. सुचिता हाडा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मा. प्रविण सपकाळे, ग.स. सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील, उद्योजक मा. रजनीकांत कोठारी, मा. अनिल कासट, मजिद जकेरीया, महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सौ. शुभांगी बिऱ्हाडे, सौ. भारती काळे हे उपस्थित राहणार आहेत.

यांचा होणार सन्मान प्रशांत भगवान सुर्यवंशी, रणजित शिरसाठ, सविता नामदेव ठाकरे, निखिल जयंतीभाई ठक्कर, मीना बाबुलाल परदेशी अ. फ. भालेराव, किशोर रामदास रायसाकडा, शरद प्रभाकर भालेराव, अविनाश समरसिंग कुमावत, अहमदुल्लाखान अब्दुल्ला खान, किरण प्रकाश माळी, राजू दशरथ मोरे, नाजनीन शेख रईस, कुणाल रावसाहेब मोरे,  हेमंतकुमार सुरेश सोनार, रामेश्वरी अरुण बडगुजर, चंद्रशेखर कडू कापडे, किशोर हरी घुले, सुरेखा सुनील चौधरी, निंबा पूना बडगुजर, सदानंद धडु भावसार, जितेंद्र किसन शिंदे, शरद शांताराम विसपुते, सूर्यकांत रवींद्र वराडे,  सुनील न्हानू दाभाडे, प्रतिभा आर. पाटील, किशोर शालीग्राम पाटील, संदीप शरदराव कुलकर्णी, वैशाली सिंधू रोहिदास झाल्टे, सुरेश रमेश पाटील, डॉ. लक्ष्मी उमेश भारती, कु.दिशा विजय पाटील, दिनेश रमेश मोरे, नरेश प्रधान बागडे, मोनिका विजय चौधरी, डाँ. शरीफ शेख बागवान, राजेश संतोष ठाकूर, संजय रघुनाथ बाविस्कर, प्रियता पूना कंखरे, आकाश अशोक धनगर, राजश्री उमेश नेवे, विजया रघुनाथ पांडे, रुपाली सुधीर ठाकूर, सैय्यद जुलफिकार हसन रियाज हसन, रंजना माधवराव मराठे, विनोद बाबुलाल सपकाळे, सचिन विठ्ठलराव राऊत, अलफैज पटेल, संतोष डीगंबर ढीवरे, विकास अरुण रणधीर,  सुनील अमृत गोपाळ, बी. जी. गायकवाड, सुनील देविदास नारखेडे, संदीप मधुसूदन पाटील, विजय शंकर सूर्यवंशी, डाँ. हेमंत भानुदास जाधव, भावेश भरत अमृते, अशोक दिगंबर जाधव, डाँ. विजय काशिनाथ पाटील,  जयश्री योगेश सोनवणे, मनीषा प्रवीण पाटील, गुणवंतराव शिवदास पाटील, भास्कर रामराव महाजन, शरद भगवान पाटील

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

किशोर घुले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

गौरव भोळे यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post

गौरव भोळे यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo