Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यशवंत बैसाणे ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित..

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
यशवंत बैसाणे ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर:- तालुक्यातील शिरुड गावातील तरुण तडपदार व्यक्तिमत्त्व असलेलं तसेच समाजासाठी झटणारे आर.पी.आय आंबेडकर गटाचे जिल्हा महासचिव व शिरुड ग्रां. पं.सदस्य यशवंत बैसाणे अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढा देणारे गेल्या पंधरा वर्षापासून करत असलेल्या समाजसेवेची दखल खान्देश साहित्य संघ सुरत शाखेने घेतली असून दिनांक २६ जून रोजी झालेल्या अंतरराज्य साहीत्य संमेलनात त्याना सोनी मराठी चॅनेलवर गाजत असलेली मालिका महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील अभिनेत शामसुंदर राजपुत यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

या प्रसंगी खान्देश साहित्य संघांचे राज्य अध्यक्ष डॉ सदाशिव सुर्यवंशी, देवदत्त बोरसे, कैलास भामरे, रमेश राठोड, विजया मानमोडे, रत्नाताई पाटील, विजया नेरे, विजया पाटील, लेफ्ट जितेंद्र देसले, राजेंद्र जाधव यांच्या सह साहित्य व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रम खान्देश साहित्य संघ सुरत शाखेचे अध्यक्ष जितेंद्र बहारे यांनी आयोजित केला होता. त्यात विक्की पाटील, मोहन कवळीथकर, प्रविण पवार, जयराम मोरे यासह आदींनी परीश्रम घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार विष्णू जोंधळे यांनी केले. समाजासाठी लढा देणार यशवंत बैसाणे यांच्यावर संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विरोधात बातमी लावण्याचा राग धरून पत्रकाराला धमकी…. नगरसेवका विरूद्ध रावेर तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे निवेदन

Next Post

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Next Post
जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo