Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“यशाची पहिली पायरी ही प्रभावी रेज्युमे ने घडते” – चिराग बच्छावत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
“यशाची पहिली पायरी ही प्रभावी रेज्युमे ने घडते” – चिराग बच्छावत

केसीई संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट एंड रिसर्च येथे पार पडलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय नामांकित सीव्ही ड्रेगन ह्या संस्थेचे संचालक-ट्रेनर चिराग बच्छावत ह्यांनी आयएमआरच्या एमबीए आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. त्यांनी सांगितले की जागतिक कंपनीत नोकरी प्राप्त करण्यासाठी पहिली अनिवार्यता ही एका चांगल्या रेज्युमेची असते आणि ते कसे बनवावे ह्यावर त्यांनी एक दिवसीय शिबिरातून मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी वर्कशॉपमध्ये उपस्थित २१० विद्यार्थ्यांकडून प्रभावी रेज्युमे देखील बनवून घेतले. चिराग बच्छावत हे कलकत्त्याचे असून त्यांनी आयआयएम शिलॉंगच्या आणि आयआयएम अहमदाबादच्या धर्तीवर आयएमआरच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना ज्या कसोटीतून आपली क्षमता सिद्ध करावी लागत आहे आणि त्यासाठी कसले प्रयत्न करायला हवे हे देखील त्यांनी ह्यावेळी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. जयश्री महाजन ह्यांनी तर प्रास्ताविक अकाडमीक डीन प्रा. तनुजा फेगडे ह्यांनी केले. ह्या राष्ट्रीय वर्कशॉपसाठी संचालिका प्रा. शिल्पा बेंडाळे ह्यांनी मार्गदर्शन केले तर ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी नियोजन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पिंप्राळा – हुडकोत 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न….!

Next Post

साहस वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ संपन्न

Next Post
साहस वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ संपन्न

साहस वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo