Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“या” कारणाने विकी व कॅटच्या लग्नाचे फोटो होणार नाहीत लीक!

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/12/2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read

सोशल मीडियावर कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नांच्या बातम्यांचा जणू पूर आला आहे. विकी व कॅट येत्या 9 डिसेंबरला लग्नगाठ बांधणार असल्याचं मानलं जातेय. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. विकी व कतरिनाच्या लग्नावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दोघांचा प्रचंड आटापीटा सुरू आहे. याला कारणही खास आहे. होय, एक ताजी अपडेट समोर येतेय.
 विकी व कॅटने आपल्या लग्नाचे फोटो व व्हिडीओचे राईट्स एका मोठ्या मॅगझिनला विकल्याचे कळतेय.

विकी व कतरिनाने लग्नाचे फोटो व व्हिडीओचे राईट्स एका आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या भारतीय आवृत्तीला विकले आहेत. या मोबदल्यात मोठी रक्कम कपलला मिळणार आहे. कतरिना व तिच्या टीमने मॅगझिनच्या लोकांची चर्चा केली आणि मोठ्या रकमेची एक डील फायनल झाली. त्यामुळे विकी व कॅटच्या लग्नाचे अगदी काही निवडक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील आणि ते सुद्धा स्वत: कपल शेअर करेल.

Team Satymev Jayate

Previous Post

चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, महात्मा फुले आरोग्य संकुल व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा

Next Post

नेहा मालपुरे यांचा इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स पुरस्कार देऊन सन्मान

Next Post
नेहा मालपुरे यांचा इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स पुरस्कार देऊन सन्मान

नेहा मालपुरे यांचा इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स पुरस्कार देऊन सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo