Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘या’ भारतीय शास्त्रज्ञाने हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तानला दिली गुप्त माहिती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
‘या’ भारतीय शास्त्रज्ञाने हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तानला दिली गुप्त माहिती

लष्कराच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या अर्थात ‘डीआरडीओ’तील शास्त्रज्ञाला हनी ट्रपमध्ये अडकवून पाकिस्तानी हस्तकांनी गोपनीय माहिती मिळवली आहे. संबंधित शास्त्रज्ञाने हिंदुस्थानशी गद्दारी करीत पदाचा गैरवापर केला आहे.व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस मेसेज, व्हिडीओ कॉल करून त्याने पाकिस्तानी हस्तकांना संवेदनशील माहिती पुरवली. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने शास्त्रज्ञाला अटक केली आहे.

प्रदीप कुरुलकर असे अटक करण्यात आलेल्या डीआरडीओ शास्त्रज्ञाचे नाव आहे. दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील डीआरडीओ संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप कुरुलकर याला काही दिवसांपूर्वी फेसबुकवर महिलेचा फोटो असलेल्या आयडीवरून मेसेज आला होता.

त्यानंतर त्याने संबंधित महिलेचा डीपी असलेल्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू केली. काही दिवस मेसेजची देवाणघेवाण झाल्यानंतर कुरुलकरने व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगद्वारे संपर्क सुरू केला. डीआरडीओचे शास्त्रज्ञ असतानाही पदाचा गैरवापर करीत त्याने गोपनीय माहिती पाकिस्तानी हस्तकाला पाठवली.

Team Satymev Jayate

Previous Post

उतावीळ नवरदेवाची फसवणूक करुन मध्यस्थी ‘नॉटरिचेबल’

Next Post

गर्भवती महिलांची चिंता सोडविण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेचा घ्या लाभ….

Next Post
गर्भवती महिलांची चिंता सोडविण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेचा घ्या लाभ….

गर्भवती महिलांची चिंता सोडविण्यासाठी 'या' सरकारी योजनेचा घ्या लाभ....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo