Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 14 – जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्यासह कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य (अहमदनगर), नांदूर-मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (नाशिक), अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य (धुळे) हे राज्य शासनाच्या महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्णयानुसार कोरोना विषाणूबाबतच्या नियमांचे पालन करून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत.

असे वन्यजीव संरक्षक अ. मो. अंजनकर (नाशिक) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

ही अभयारण्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल, 2021 पासून पर्यटनासाठी बंद करण्यात आली होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर तालुक्यात युवासेने तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत…

Next Post
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत…

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d