Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल वनविभागाची कारवाई ;मांडुळ जातीचे सर्प जप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/09/2022
in क्राईम, जळगाव
Reading Time: 1 min read

यावल-(प्रतिनिधी) – दिनांक 08/09/2022 रोजी श्री दि.वा.पगार (वनसंरक्षक धुळे) यांच्या मार्गदर्शनाने श्री प्रथमेश हाडपे (उपवनसंरक्षक यावल) यांनी वनक्षेत्रपाल यावल पूर्व श्री विक्रम पद्मोर, वनक्षेत्रपाल फिरते पथक श्री आनंदा पाटील, वनक्षेत्रपाल रावेर श्री.अजय बावणे यांच्यासह गुप्त बातमीनुसार मौजे रोझोदा येथील रहिवासी नामे देवेंद्र गिरधर लिधुरे यांच्या राहत्या घराची झडती घेऊन मांडूळ (red sand boa)जातीचे सर्प जप्त केले.

सदर आरोपीस भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव संरक्षण अधिनियम1972 अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली सदर कार्यवाहीस पोलीस पाटील रोझोदा, वनपाल रावेर श्री, रवींद्र सोनवणे वनपाल फैजपूर श्री अतुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तडवी वनरक्षक- श्री संभाजी सूर्यवंशी,गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, सुपडू सपकाळे,कृष्णा शेळके, युवराज मराठे, राजू बोंडल, अरुणा ढेपले,आयशा पिंजारी, सविता वाघ वाहन चालक आनंद तेली, इमाम तडवी सचिन पाटील, विनोद पाटील, यांनी संयुक्तरित्या कार्यवाही केली आहे व पुढील तपास सुरु असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

Next Post

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

Next Post

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo