Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युथ वारीयर व्हॉलेंटीयरसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
युथ वारीयर व्हॉलेंटीयरसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 15 (जिमाका) – महाराष्ट्र राज्यात कोव्हिड -19 या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाग्रस्त बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा असामान्य परिस्थीतीत युवकांनी बहुसंख्येने सहकार्य केल्यास या परिस्थ‍ितीशी प्रतिकार करण्याकरीता युवकांचे मोठे योगदान, पाठबळ मिळेल. हा दृष्टीकोन समोर ठेवून युथ वारीयर व्हॉलेंटीयर यांची नावनोंदणी करण्याकरीता युवक मंडळे, युवा संस्था, खेळाडू, एन. सी.सी., एन. एस. एस. च्या ईच्छूक युवकांनी स्वेच्छेने

https://forms.gle/Kx888UFUREsxisSi9

या गुगल लींकवर विचारलेली संपूर्ण माहिती भरावी व आपल्या नावाची नोंदणी करावी. या युवकांना केंद्रीय युवा मंत्रालयामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक युवक मागील दोन महिन्याच्या कालावधीत कोवीड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीवर मात करण्याकरीता सामाजिक भान ठेवून मदतीकरीता पुढे आलेले आहेत. त्यांनीही यामध्ये नावनोंदणी करुन जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

व्यापारी मेमन बंधूची रेडक्रॉस कम्युनिटी किचनला एक लाखाची जकात अंतर्गत मदत

Next Post

कळंब मधील एका कोरोना रुग्णाची परिस्थिती गंभीर रुग्णाला सोलापूरला हलवण्यात आले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आणखी ३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

कळंब मधील एका कोरोना रुग्णाची परिस्थिती गंभीर रुग्णाला सोलापूरला हलवण्यात आले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d