Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवकांनी ऊत्स्फुर्तपणे आधी रक्तदान करून मग कोविड-१९ लस घ्यावी-भरत गायकवाड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2021
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
युवकांनी ऊत्स्फुर्तपणे आधी रक्तदान करून मग कोविड-१९ लस घ्यावी-भरत गायकवाड

जळगाव – (प्रतिनिधी) – एक तारखेपासून अठरा वर्षापुढच्यांना लस मिळणार यामुळे सगळेच लस घेण्यास प्राधान्य देणार आणि एकदा लस घेतली की नंतर किमान दोन महीने रक्तदान करता येणार नाही. बर्‍याच मोठ्या प्रमाणावर हा वर्ग रक्तदानासाठी अपात्र होईल आणि मग रक्ताची कमतरता भासेल आणि सध्या ऑक्सिजन आणि रेमडिसेव्हर वरून जे महाभारत चालू आहे त्याची परिणती रक्तासाठीच्या लढाईत होईल. ऑक्सिजन, औषधं या मानवनिर्मित गोष्टी असून सुध्दा सद्य स्थितीत आपण सर्व जण त्याच्यावर मात करू शकलो नाही. आणि देव न करो रक्ताच्या बाबतीत जर आशी काही परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही. विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी आपण रक्त किंवा त्याला पर्याय निर्माण करू शकलो नाहीत.

सरकारकडून पण याबाबतीत ठोस धोरण निश्चित करायला हव. जे रक्तदान करतील त्यांना लस घ्यायला प्राधान्य देणं किंवा वेळप्रसंगी थोडा पुढचा विचार करून या वयोगटातील निरोगी, सूद्रृढ लोकांना रक्तदान सक्तीचे करणं यासारख्या पर्यायावर गांभीर्यपूर्वक विचार व्हायला हवा.

आठरा ते पंचेचाळीस हा वयोगट हा सम्रृध्द रक्तदात्यांचा वर्ग आहे त्यांनी ऊत्स्फुर्तपणे आधी रक्तदान करून मग कोविड-१९ ची लस घ्यावी असे आवाहन रेड प्लस रक्त पेढीचे संचालक भरत गायकवाड यांनी केले आहे. रक्तदान शिबीराचे आयोजन करायचे असल्यास ७०३८७०३८९२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोना निर्बधाच्या कालावधीत दस्तनोंदणीस उपस्थित राहणे हे वैध कारण समजावे

Next Post

ग्रामीण भागात आरोग्य यत्रंणा करीत असलेल्या कामांचे आमदारांनी केले कौतुक

Next Post
ग्रामीण भागात आरोग्य यत्रंणा करीत असलेल्या कामांचे आमदारांनी केले कौतुक

ग्रामीण भागात आरोग्य यत्रंणा करीत असलेल्या कामांचे आमदारांनी केले कौतुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d