Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवा संवाद भारत @ 2047 च्या संघटनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/03/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
युवा संवाद भारत @ 2047 च्या संघटनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


माननीय पंतप्रधानमंत्री च्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव- स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करत आहोत. माननीय पंतप्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंच प्राण मंत्र ची घोषणा केली होती. “अमृत कालच्या काळातील भारत @ 2047 ची झलक” या संदर्भात, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि त्यांची स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये समुदाय आधारित संस्था (CBO) मार्फत “युवा संवाद – भारत @ 2047” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.

जिल्ह्याच्या विविध CBOs (समुदाय आधारित संस्था) च्या मदतीने आणि सहाय्याने जिल्हा स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. जे पंच प्राण अनुरूप देश च्या भविष्य आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी, एन.वाय.के. जळगाव सोबत हात मिळवणी करतील, अशी माननीय पंतप्रधान यांची संकल्पना होती.

हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला जाईल, ज्यामध्ये तज्ञ/जाणकार व्यक्ती असतील. जे पंच प्राण वर चर्चा करतील आणि त्यानंतर किमान ५०० तरुणांच्या सहभागासह प्रश्नोत्तरे एक सत्र होईल. आयोजक CBO ला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रु.20,000/- पर्यंत प्रतिपूर्ती केली जाईल. ज्या CBOs अर्ज करू इच्छितात त्यांचा गैर-राजकीय, पक्षपाती नसलेला इतिहास असणे आवश्यक आहे आणि युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे संघटनात्मक बळ असायला हवे. संस्था विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त 3 सीबीओ निवडले जातील.

निकष पूर्ण करणारे इच्छुक CBOs, नेहरू युवा केंद्र जळगाव (महाराष्ट्र) पत्ता- गट क्रमांक 40, प्लॉट क्रमांक 60, द्रौपदी नगर, जळगाव, पिन 425001 येथून प्राप्त विहित अर्जामध्ये अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2023 आहे. अधिक माहितीसाठी एन.वाय.के. जळगाव (महाराष्ट्र) येथे संपर्क साधा. किंवा [email protected] वर ईमेल लिहा किंवा 0257-2951754 वर संपर्क साधा. अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक https://drive.google.com/file/d/1T9Wb3IGF0Vfa2AO795kwTYLakIcP2MX4/view?usp=sharing आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मासुच्या उत्तर महाराष्ट्र महिला प्रतिनिधी पदी ॲड. पद्मकन्या डोंगरे यांची नियुक्ती

Next Post

लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे -डॉ. राजश्री नेमाडे

Next Post
लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे -डॉ. राजश्री नेमाडे

लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे -डॉ. राजश्री नेमाडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d