Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रक्‍तदान जागरूकता अभियान अंतर्गत रक्‍तदान शिबिरात ८० दात्यांचे रक्‍तदान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
रक्‍तदान जागरूकता अभियान अंतर्गत  रक्‍तदान शिबिरात ८० दात्यांचे रक्‍तदान

जळगाव(प्रतिनिधी)- देवता लाईफ फाउंडेशन नागपूर, भारत विकास परिषद, लायन्स क्‍लब आणि माधवराव गोळवलकर रक्‍तपेढीच्या सयुक्‍त विदयमाने रक्‍तदान जागरूकता अभियानार्तगत आज पार पडलेल्या रक्‍तदान शिबिरात ५० रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केले.

भारत विकास परिषद ही समाजसेवी संस्था असून सामाजिक व वैद्यकिय क्षैत्रात कार्यरत आहे. देवता फॉउंडेशन नागपूर ही कर्करोग रूग्णांकरीता कार्य करणारी संस्था असून २ ऑक्टोंबर पासून राज्यभर रक्‍तदान चळवळ राबवत आहे. १५ ऑक्टोंबर रोजी समारोप नागपूर येथे होणार आहे. तर ६ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे राज्यपालाची भेट घेणार आहे. याचाच एक भाग म्हणून आज ४ आक्टोबर रोजी शिवतिर्थ चौक येथे रक्‍तदान शिबिर आयोजीत करण्यात आले यात ५० च्या वर दात्यांनी रक्‍तदान केले.

याचबरोबर काव्यारत्नांजली चौक येथे ३० दात्यांनी रक्‍तदान केले. कार्यक्रमास देवता लाईफ फाउंडेशन नागपूर अध्यक्ष किशोर बावणे, उपाध्यक्ष कु कस्तुरी बावणे, संचालक सारिका पेंडसे, धर्मपेठ महिला मल्टीस्टेट पतसंस्था अध्यक्ष निलीमा बावणे, रवीजी, भारत विकास परिषद जळगाव शाखेचे उमेश पाटील, कोषाध्यक्ष रविंद्र गांधी, लायन्स क्‍लबचे अध्यक्ष मनिष मंडोरा, सचिव जगदीश जाखेटे, कोषाध्यक्ष विनोद भंडारी, लायन्स क्‍लब जळगाव महिला अध्यक्ष किरण गांधी, सचिव रोहीत अक्ष्रवाल, कोषाध्यक्ष रामकुमाजी वर्मा लायन्स क्‍लब गोल्डचे अध्यक्ष मनोज चांडक, सचिव गणेश तोतला, कोषाध्यक्ष मनोज मालू, भारत विकास परिषदचे योगश पाटील, रत्नाकर गोरे, जान्हवी खाडीलकर, सिमा महाजन, लायन्सचे राजकुमार कोगटा, उमेश झवर, सचिन जाखेटे, किशोर बेहरानी, सचिन राका, रितेश छोरीया, उमेश सैनी, मोहन छोरीया,माजी प्रांतपाल एच एन जैन, माधवराव गोळवलकचे जितेंद्र शाह, विरभुषण पाटील, अर्जुन राठोड इ उपस्थीत होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेवूया -मुख्यमंत्री

Next Post

जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d