Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/04/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

पाचोरा-(प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. मंगळवार दि.३० रोजी पाचोरा तालुक्यातील माहेजी, कुरंगी, पिंपळगाव हरेश्र्वरसह अनेक गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. रणरणत्या उन्हातही कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’चा नारा देत उत्साह वाढविला.

मंगळवारी पाचोरा तालुक्यातील माहेजी, कुरंगी, नांद्रा, लासगाव, बांबरुड (राणीचे), सामनेर, पहान, मोहाडी, वरखेडी, आंबेगाव, भोकरी, पिंपळगाव हरेश्र्वर येथे प्रचार रॅली काढण्यात आल्या. रॅलीदरम्यान, ठिकठिकाणी फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पिंपळगाव येथे करणदादा पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते नारळ फोडून करण्यात आला.

रॅलीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते संजय वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, प्रा. अस्मिता पाटील, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, विनोद पाटील, बापूसाहेब पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, दादाभाऊ पाटील, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, एकनाथ अहिरे, देविदास पाटील, बापू पाटील, माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपकभाऊ राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, शशी पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, मिथुन वाघ, राजू काळे, पप्पू राजपूत, इमरान पिंजारी, ललित वाघ, मुरान तडवी, प्रदिप वाघ, शरद पाटील, विक्रांत पाटील, बातसरचे माजी उपसरपंच धर्मराज पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, यशवंत पवार, भाऊसाहेब पाटील, अण्णा पाटील, बाळू पाटील, डॉ. हादी देशमुख, अकबर मिस्तरी, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, गटप्रमुख देवीदास पाटील यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्व. मधुकरराव चौधरींचे हरितक्रांतीचे स्वप्न रावेर लोकसभा मतदार संघात राबविणार

Next Post

जामनेर तालुक्यात आशा सेविका व अंगणवाडी सेविका वाढवणार मतदानाचा टक्का

Next Post
जामनेर तालुक्यात आशा सेविका व अंगणवाडी सेविका वाढवणार मतदानाचा टक्का

जामनेर तालुक्यात आशा सेविका व अंगणवाडी सेविका वाढवणार मतदानाचा टक्का

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d