Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रमाई घरकूल योजनेसाठी तालुका निहाय प्रस्तावांना मंजुरी;समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
रमाई घरकूल योजनेसाठी तालुका निहाय प्रस्तावांना मंजुरी;समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 2021-22 ग्रामीण भागात रमाई घरकूल योजनेसाठी तालुका निहाय प्रस्तावांना मान्यता

जळगाव, दि.29 (जिमाका वृत्तसेवा) : – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 17 मार्च, 2022 व 28 मार्च, 2022 रोजी झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागचे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई घरकूल योजना ( ग्रामीण क्षेत्र) सभा संपन्न झाली, या सभेत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात रमाई घरकूल योजनेसाठी खालील प्रमाणे तालुका निहाय घरकूलांना 2021-22 या करीता मान्यता देण्यात आली आहे.

चोपडा – ९०, धरणगाव-१००, एरंडोल -१२०, पारोळा – ५००, रावेर – २१५, भडगाव – १७४, भुसावळ ४५, अमळनेर -९५, जामनेर – २१, पाचोरा – ३८, यावल -८४, चाळीसगाव-२२०, मुक्ताईनगर- १५०, जळगाव-१०३ असे एकूण १९५५ प्रस्तावाना मान्यता देण्यात आलेली आहे. असे योगेश पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रमेशकुमार मुणोत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Next Post

गो.पु.पाटील,महाविद्यालयात स्व.आण्णासो अशोक हरी पाटील यांच्या १७ व्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन

Next Post
गो.पु.पाटील,महाविद्यालयात स्व.आण्णासो अशोक हरी पाटील यांच्या १७ व्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन

गो.पु.पाटील,महाविद्यालयात स्व.आण्णासो अशोक हरी पाटील यांच्या १७ व्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo