Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने ५०, ७५ व १०० वेळा स्वेच्छा रक्तदान केलेल्या दात्यांना आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
16/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने ५०, ७५ व १०० वेळा स्वेच्छा रक्तदान केलेल्या दात्यांना आवाहन

जळगांव(प्रतिनिधी)- राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत प्राप्त पत्रानुसार ५०, ७५ व १०० वेळा स्वेच्छा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची माहिती मागविण्यात येत आहे. या संदर्भात खाली दिलेल्या फॉर्ममध्ये दिलेल्या तपशीलानुसार आपण संपूर्ण माहिती भरून पाठविणे आवश्यक आहे.

फार्म

पात्र रक्तदात्यांनी खालील पत्यावर माहिती भरून पाठवावी व त्याची एक प्रत माहितीस्तव रेडक्रॉस रक्तकेंद्र, रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटल रोड, जळगाव येथे पाठवावी. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 0257-2226233 पत्ता- सहाय्यक संचालक राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य, रवींद्र अनेक्स, ५ वा मजला, दिनशौ वाच्छा रोड, चर्चगेट, रिक्लेमेशन, मुंबई – 400020 फोन- 022-22830216. Email- [email protected] यावर संपर्क साधावा.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शरद पवारांसारखी खिलाडूवृत्ती प्रत्येक माणसात असायला हवी; राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे प्रतिपादन

Next Post

डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

Next Post

डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d