Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरिय बुध्दिबळ स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यस्तरिय बुध्दिबळ स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी संपन्न

विजयी व निवड झालेल्या खेळाडूंसोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून आकाश धनगर, प्रवीण ठाकरे ,फारुक शेख, शकील देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व परेश देशपांडे दिसत आहे

खुल्या गटात तेजस व श्रुती तर सोळा वर्ष वयोगटात मितेश व आराध्या प्रथम

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खुल्या गटातील मुले आणि मुली स्पर्धा नाशिक येथे १९ व २० फेब्रुवारीला तर १६ वर्षाखालील राज्यस्तरीय निवड स्पर्धा २५ ते २८ फेब्रुवारी अकोला येथे होत असल्याने या दोन्ही स्पर्धेसाठी त्यासाठी जिल्ह्यातून चार मुले व चार मुली निवड चाचणी घेण्यात आली असून त्यात खालील चार मुले व चार मूली यांची प्रत्येकी दोन्ही गटात निवड झाली असून या निवड झालेल्या खेळाडूंना कांताई सभागृहात चषक देऊन गौरवण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार तथा जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, महाराष्ट्र राज्य आर्बिटर समितीचे सचिव प्रवीण ठाकरे, जिल्हा संघटनेचे सहसचिव शकील देशपांडे व रविंद्र धर्माधिकारी यांची उपस्थिती होती.

विजयी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

निवड झालेले खेळाडू

खुला गट- मुले
तेजस तायडे, अशर पार्थ, वैभव बडगुजर, केसावडेकर, राहुल
मुलीमध्ये श्रुति काबरा

सोळा वर्ष आतील गट- मुले

जेठवा मितेश, सपकाळे जयेश , श्रेयस उपासनी, गवळी अद्वैत
मुलींमध्ये
आमले आराध्या व गार्गी ठाकरे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

Next Post

नेहरू युवा केंद्रातर्फे गडखांब येथे युवकांसाठी आत्मनिर्भर भारत जागरूकता कार्यक्रम

Next Post
नेहरू युवा केंद्रातर्फे गडखांब येथे युवकांसाठी आत्मनिर्भर भारत जागरूकता कार्यक्रम

नेहरू युवा केंद्रातर्फे गडखांब येथे युवकांसाठी आत्मनिर्भर भारत जागरूकता कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo