Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद विद्यालयाची यशाची परंपरा कायम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2024
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद विद्यालयाची यशाची परंपरा कायम

जळगाव – (प्रतिनिधी) – दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचालित, राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल ९८.१४ टक्के लागला आहे. विद्यालयातून शिवानी ज्ञानेश्वर उबाळे आणि श्रद्धा सदाशिव पाटील या दोन्ही विद्यार्थिनींना ७९.६७ टक्के गुण मिळाले, त्या दोन्ही विद्यार्थीनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. ऐश्वर्या राजू पाटील हिने ७८.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय तर राठोड अजय लक्ष्मण या विद्यार्थ्याने ७३.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राखली आहे. संस्थेचे चेअरमन संजय गरुड, संस्थेचे व्हाईस चेअरमन भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपक गरुड, सर्व संचालक मंडळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जैन फॉर्म वाकोदचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन पांडुरंग पाटील व समिती सदस्य, वाकोद गावचे पोलीस पाटील संतोष देठे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. चिंचोले, पर्यवेक्षक एन. टी. पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर-वृंद व पंचक्रोशीतील पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

Next Post

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.०३% लागला

Next Post
धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.०३% लागला

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.०३% लागला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo