Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रामेशवर कॉलनीच्या खून प्रकरणातील आरोपी पोलीस स्टेशनला झाला हजर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
रामेशवर कॉलनीच्या खून प्रकरणातील आरोपी पोलीस स्टेशनला झाला हजर

जळगाव ;-रामेशवर कॉलनीतील सप्तशृंगी कॉलनी येथे नवरा बायकोचे भांडण सोडविणाऱ्या व्यक्तिचा कटरने खून करणारा आरोपी पती हा स्वताहून आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने खुनाची कबुली दिली आहे . आरोपी गणेश सखाराम भंडारे असे खून करणाऱ्याचे नाव आहे. 
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि सप्तशृंगी नगरात गणेश भंडारे हा आपली पत्नी भारतीसह येथे भाड्याने राहत होता . मात्र त्याला दारूचे व्यसन असल्याने तो रोज बायकोशी भांडण करायचा . गुरुवार २५ रोजी त्याने रात्री १० वाजेच्या सुमारास बायको भारतीसह भांडण करून बेदम मारहाण करायला सुरुवात केली . तिने आरडाओरडा करताच शेजारी राहणाऱ्या योगेश ज्ञानेश्वर जंगले वय ३७ यांनी दोघांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला . मात्र डोक्यात सैतान घुसलेल्या गणेशने योगेश जंगले यांना चिडत जाऊन छातीवर बांधकामाला लागणारे कटरने योगेश यांच्या छातीत जोरदार प्रहार करीत त्यांना रस्त्यात खाली पाडून तो पसार झाला . यात येवगेश यांचा अति रक्तस्त्रावाने मृत्यू झाला . तेव्हापासून गणेश हा फरार होता . मात्र आज दुपारी १२ वाजता त्याने एमआयडीपोलीस स्टेशन गाठत स्वतःहून हजर होत खुनाची कबुली दिली . याबाबत त्याची पोलीस अधिकारी चौकशी करीत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या ५०० प्रवाशांची सुखरूप सुटका

Next Post

जिल्हा परिषद गट निहाय आ. किशोर आप्पा पाटील यांचा जण आशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभ !

Next Post
जिल्हा परिषद गट निहाय आ. किशोर आप्पा पाटील यांचा जण आशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभ !

जिल्हा परिषद गट निहाय आ. किशोर आप्पा पाटील यांचा जण आशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभ !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo