Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रायपूर येथे जनजागृती समितीद्वारा “कोरोना” बाबत मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
रायपूर येथे जनजागृती समितीद्वारा “कोरोना” बाबत मार्गदर्शन

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील रायपूर येथे ग्रामस्तरीय समितीमार्फत ग्रामस्थांना कोरोना जनजागृती बाबतचे पत्रके घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. तसेच याबाबत काय काळजी घ्यायला हवी, कोणकोणते उपाय केले पाहिजे. या आजाराची लक्षणे काय  आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या सूचनांचे पालन करावे? तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींची प्रत्यक्ष माहिती घेऊन सर्दी, ताप, खोकला, स्वास घेण्यास त्रास होणे असे लक्षण जाणवत असल्यास तात्काळ आरोग्य तपासणीच्या सूचना करण्यात आल्या. तसेच गर्दी होऊ नये यासाठी देखील लोकांना सूचना करण्यात आल्या. तसेच गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना घरीच राहण्यास सांगितले. ग्रामस्थांनीही घरातच राहावे यासाठी मुख्य रहदारीचा रस्ता बंद करण्यात आला. या कामी ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष सरपंच ताराबाई भीमसिंग परदेशी, सदस्य आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, ग्रामसेविका श्रीमती पी. ए. पाटील, सदस्य/सचिव रामसिंग जयसिंग परदेशी, सदस्य अंगणवाडी मदतनीस ममता राजेंद्र परदेशी, सदस्य आशा स्वयंसेविका पूनम विजयसिंग परदेशी यांच्यासह उपसरपंच प्रवीण परदेशी, ग्रा.प. कर्मचारी सतीश परदेशी आदींनी परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वर्दीतल्या देवमाणसाला:मास्क,ग्लोज,सॅनिटायझर वाटप

Next Post

मुक्ताईनगर नगरपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण फवारणी ला सुरुवात

Next Post
मुक्ताईनगर नगरपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण फवारणी ला सुरुवात

मुक्ताईनगर नगरपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण फवारणी ला सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo