Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जाहिरात

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथे जिजाऊ जन्म उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता, या वेळी सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या विचार युवकांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटिल, माजी सभापती राजेंद्र माळी, नगरसेवक डॉ.प्रदीप पाटील मराठा सेवा संघाचे दिनेश कदम, ह-भ-प भाऊराव महाराज, सुभाष पाटील, डॉ. जगदीश पाटील, अफसर खान, दिलीप पाटील, हकीम चौधरी, साहित्यिक अ.फ.भालेराव, हरुण शेख, कलीम मनियार, अशिफ खान, रिझवान चौधरी, सुनील पाटील, सोपान मराठे, प्रफुल पाटील, सचिन जैन  आदी मान्यवर उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महापुरुषांचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी- किशोर पाटील कुंझरकर

Next Post

का.ऊ. कोल्हे विद्यालयातील आनंद मेळाव्यात शिक्षकांनी चाखली विविध पदार्थांची चव

Next Post
का.ऊ. कोल्हे विद्यालयातील आनंद मेळाव्यात शिक्षकांनी चाखली विविध पदार्थांची चव

का.ऊ. कोल्हे विद्यालयातील आनंद मेळाव्यात शिक्षकांनी चाखली विविध पदार्थांची चव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo