Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर तर्फे छत्रपती शिवाजी नगर घरकुल परिसरात लसीकरण मोहीम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर तर्फे छत्रपती शिवाजी नगर घरकुल परिसरात लसीकरण मोहीम

जळगांव(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे छत्रपती शिवाजी नगर येथील हुडको परिसरात जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त जिल्हा महानगर उपाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी कोविड 19 लसीकरण कँपचे आयोजन केलेले होते. सदर कँप मध्ये सुमारे 250 युवक व युवतींचे लसीकरण करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुशील शिंदे, सुहास चौधरी शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय बांदल, विनायक पाटिल उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महानगरपालिकेतर्फे GNM उर्मिला भिरुड, ANM सुरेखा मेढे, डाटा ऑपरेटर भूमिका चौधरी यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संतोष पवार, विठ्ठल महाजन, रवी कोंडाळकर, बाळा फाळके, अनिल पेंढारकर, पिंटू कोळी आदिंनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

“रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा युक्त, परंतु आदेश नाहीत”

Next Post

अक्षय चांदणे यांची तालुका युवा सचिव पदी निवड

Next Post
अक्षय चांदणे यांची तालुका युवा सचिव पदी निवड

अक्षय चांदणे यांची तालुका युवा सचिव पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo