Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे आयोजीत जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2022
in जळगाव, राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे आयोजीत जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

जळगांव(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे आजपासुन दररोज सकाळी 11 ते 1 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. सदर जनता दरबारात नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडाव्यात असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने आज रोजी सोमवार दिनांक 17 जानेवारी 2022 पासुन नागरिकांनि राष्ट्रवादी कार्यालयात येऊन आपल्या समस्या तोंडी व लेखी स्वरूपात मांडल्यात यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड रुग्णांना सुविधा मिळत नसलेबाबत व इतरही विषयी समस्या मांडण्यात आल्यात त्यानुसार  तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देण्यात आले. तसेच ईच्छादेवी चौकात सर्कलचे काम सुरू असुन त्या सर्कलला ईतर कुठलेही नाव देऊ नये फक्त ईच्छा देवी चौक याच नावाने हा सर्कल ओळखला जावा यासाठी ईच्छादेवी परिसरातील नागरिकांसोबत आयुक्त व महापौर यांना निवेदन देण्यात आले. यासह तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विविध शासकीय कार्यालयातील समस्या नागरिकांनि मांडल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील याविषयी संबंधित नागरिकांना आश्वस्त करण्यात आलेले आहे. तसेच सदर जनता दरबारात नागरिकांनी यापुढेही त्यांच्या समस्या मांडाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगरतर्फे करण्यात आलेले आहे. याप्रसंगी एजाजभाई मलिक, डॉ. रिजवान खाटिक, अमोल कोल्हे, सुनील माळी, भगवान सोनवणे, सुशील शिंदे, विशाल देशमुख, सुहास चौधरी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Next Post

अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

Next Post
अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo