Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतिने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजुंना शैक्षणिक साहित्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतिने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजुंना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव – (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार तसेच गरिब व होतकरू विद्यार्थीना शालेय साहित्य व वह्यांचे मोफत वाटप दिनांक ३/७/२०२२ वार रविवार रोजी सकाळी १०.१० मिनिटांनी क्षेत्रीय मराठा समाज कार्यालय शिवाजी नगर या ठिकाणी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून व पुजा करुन सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

१० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थींचा स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच इयत्ता ४ थी व १० वीच्या गरिब व होतकरू विद्यार्थी / विघार्थीणीना ३००० वह्याचे वाटप करण्यात आले शालेय साहित्य वाटप करण्यात आले व शिवाजी नगर परिसरातील जेष्ठ नागरिकांचा संत्कार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अॕड मा.श्री.रविंद्रभैय्या पाटील,जे.डी.सी.सी.बँक चेअरमन मा.श्री.गुलाबराव देवकर,महानगर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या हस्ते करण्यात आला
जेडीसीसी बॅक अध्यक्ष श्री गुलाबराव देवकर , जिल्हाअध्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्रजी पाटील यांनी सर्व मान्यवरांना मुला /मुलींना मार्गदर्शन केले.

श्री मजहरभाई पठाण , अमोल कोल्हे , श्री रिंकू चौधरी , श्री मनोज भालेराव , श्री राजुभाऊ मोरे ,श्री किरण राजपुत , श्री किशोर तात्या पाटील , श्री सुशील शिंदे ,
श्री अशोकभाऊ सोनवणे , श्री.प्रवीण धनगर ,श्री.पंकज सूर्यवंशी , संदीप भाऊ ठाकूर , संदेश भाऊ भोईटे , संतोष भिंताडे , श्री अंकुश कोळी , बबन अनपट , रवी पाटील , निशांत पाटील , गुजर आप्पा , आनंद महांगडे सर , मांढरे बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास आयोजन व नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर उपाध्यक्ष श्री.भगवान सोनवणे व राष्ट्रवादी महानगर सरचिटणीस योगेश कदम यांनी केले होते. तसेच छत्रपती शिवाजीनगर मधील सन्माननीय नागरिक तसेच शिवशक्ती मित्र मंडळ यांनी अनमोल सहकार्य केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

Next Post

विधानसभा अध्यक्षपद गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन – नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d