Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत प्रमाणित बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत प्रमाणित बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 8 – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत सन 2021-22 अंतर्गत परमिट वाटपावर प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुग-बीएम2003-2, उत्कर्षा उपलब्ध असून किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रुपये 5 हजार प्रती क्विंटल यापैकी किमानप्रमाणे. उडीद-टीएयु-1, किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रुपये 2 हजार 500 प्रती क्विंटल यापैकी किमानप्रमाणे. मका-उदय, किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रुपये 10 हजार प्रती क्विंटल यापैकी किमानप्रमाणे. बाजरी-धनशक्ती, किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रुपये 3 हजार प्रती क्विंटल यापैकी किमानप्रमाणे अनुदान मिळणार आहे.


जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा. एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंत लाभ देय असून त्याचप्रमाणात त्याने बियाणे मागणी नोंदवावी. बियाणे महाबीज यांचे जिल्हा व्यवस्थापक, मोबाइल क्रमांक-8669642722, विपणन व्यवस्थापक श्री. फिरके- 9822327415, पद्मालय शेतकरी उत्पादक कंपनी शिवणी, ता.भडगाव अध्यक्ष राहुल पाटील-9423158786/8806000869 याअधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.


यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, सात बारा उतारा आदि कागदपत्रे सोबत जोडावी. अधीक माहितीसाठी आपल्या तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कतरिनाच्या प्रेमात पडला “हा” अभिनेता, हर्षवर्धन कपूरने केले कन्फर्म

Next Post

मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Next Post
‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo