Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय बालिका सप्ताहानिमित्त स्वाक्षरी मोहिम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :-  जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत 20 ते 26 जानेवारी, 2020 या कालावधीत राष्ट्रीय बालिका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातंर्गत 24 जानेवारी रोजी बालिका दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेमध्ये स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.

सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रंसगी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रमाई घरकुल योजनेतंर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 910 घरकुलांना मान्यता

Next Post

धनगर समाजातील बेरोजगार युवक/युवतींना स्पर्धा परिक्षा शुल्कात आर्थिक सवलत मिळणार

Next Post

धनगर समाजातील बेरोजगार युवक/युवतींना स्पर्धा परिक्षा शुल्कात आर्थिक सवलत मिळणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo