Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपुर्व अशी एकुण ६३४५ प्रकरणे निकाली काढण्यात यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपुर्व अशी एकुण ६३४५ प्रकरणे निकाली काढण्यात यश

जळगाव – (प्रतिनिधी) – 9 दि. ०७-०५-२०२२ रोजी जळगांव जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार आयोग, सहकार न्यायालय येथे मा. ना. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे दि. ०७-०५-२०२२ रोजी न्यायालयातील प्रलंबित व वादपुर्व अशी एकुण ५६४०६ तडजोड पात्र प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

सर्व न्यायाधीश वृंद, वकिल, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजुचे पक्षकार यांचे मदतीने ५५२३ दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबीत ८२२ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्या माध्यमातुन एकुण रक्कम रुपये ६२,३८,११,१७२/- वसुल करण्यात आले. तसेच कौटुंबिक न्यायालयाचे १५ प्रकरणे व जिल्हयात स्पेशल ड्राईव्ह मार्फत २२४ प्रकरणे, व जिल्हयातील प्रलंबित सर्व पोलीस चलान चे शेकडोच्या संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली.

मा श्री एस. डी. जगमलाणी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, साो. जळगांव, मा श्री ए. ए. के. शेख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव श्री दिलीप बोरसे, अध्यक्ष, जिल्हा वकिल संघ, जळगांव श्री प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा वकिल संघ जळगांव श्री दर्शन देशमुख, सचिव, जिल्हा वकिल संघ व जिल्हा वकिल संघाचे सर्व सदस्य, श्री केतन ढाके, जिल्हा सरकारी अधियोक्ता, तसेच पॅनल न्यायाधीश श्री आर. एन. हिवसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश – १, श्री व्हि. बी. बोहरा, तदर्थ जिल्हा न्यायाधीश – ३, श्री. व्हि. व्हि. मुगळीकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, श्री. व्हि. जी. चौखंडे, दिवाणी न्यायाधीश व. स्तर भुसावळ, श्रीमती पी. ए. श्रीराम, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, श्री आर वाय खंडारे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, तसेच अॅड शरद न्यायदे, ॲड महिमा मिश्रा, अॅड हाशिम खाटीक, अॅड बी. जी. कापुरे, अॅड विजय। दर्जी, अॅड सी. आर. सपके, अॅड योगेश जे पाटील, अॅड एस. एच. निकम, अॅड मुजीब पठाण, अॅड आर. टी. बावीस्कर, अॅड लिना म्हस्के, अॅड संदीप जी पाटील, तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधिक्षक, श्री रविंद्र एस ठाकुर, व कर्मचारी श्री अविनाश कुळकर्णी, श्री प्रमोद पाटील, श्री. प्रमोद ठाकरे, श्री गणेश निंबोळकर, श्री चंद्रवदन भारंबे, श्री प्रकाश काजळे, श्री भालचंद्र सैंदाणे, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समांतर विधी सहाय्यक श्री आरिफ पटेल, श्री जावेद एस पटेल, आदिंनी अहोरात्र मेहनत घेवुन लोक अदालत यशस्वी केली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रथम पुण्यस्मरण – स्व. सौ. राजकमल अशोक महाजन

Next Post

शैक्षणिक अधिष्ठातापदी डॉ.नेहा वझे-महाजन, प्रशासकीय अधिष्ठाता व नॅक समन्वयकपदी डॉ.जयंत देशमुख यांची नियुक्‍ती

Next Post
शैक्षणिक अधिष्ठातापदी डॉ.नेहा वझे-महाजन, प्रशासकीय अधिष्ठाता व नॅक समन्वयकपदी डॉ.जयंत देशमुख यांची नियुक्‍ती

शैक्षणिक अधिष्ठातापदी डॉ.नेहा वझे-महाजन, प्रशासकीय अधिष्ठाता व नॅक समन्वयकपदी डॉ.जयंत देशमुख यांची नियुक्‍ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d