Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय स्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/11/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय स्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सत्कार

जळगांव(प्रतिनीधी)- सिंहगड इंस्टिट्यूट सोलापूर येथे सर फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय स्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स-२०१९ मध्ये जिल्हा परिषद जळगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी तथा रावेर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. सदर राष्ट्रीय परिषदेत राज्यातील १०५ शिक्षकांनी शैक्षणिक नवोपक्रम सादर केले. शिक्षणातील नवीन प्रवाह, सरकारी शाळा सक्षमीकरण, स्मार्ट स्कुलींग या विषयावर चर्चासत्र सोबतच विविध उपक्रम या परिषदेत घेण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सर फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला .या प्रसंगी विपुल शहा शास्त्रज्ञ पुणे, डॉ भावेश पंड्या शिक्षणतज्ञ गुजरात, बाळासाहेब वाघ, सिध्दाराम माशाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय पवार यांनी मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर या तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करत असतांना अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या सत्काराबद्दल शिक्षकवर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नूतन मराठा विद्यालयात सरदार पटेल जयंती साजरी

Next Post

लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? “फिकर नॉट ‘नेस्टस्’ आहे ना”

Next Post

लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? "फिकर नॉट ‘नेस्टस्’ आहे ना"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo