Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रिपरिवर्तन फाऊंडेशन;कोल्हापूर-सांगली पूरग्रस्ताना मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई – कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते। त्यामुळेच सामाजिक बांधिलकेचे भान ठेवून रिपरिवर्तन फाऊंडेशन, मुंबई  आणि प्रवीण खेडकर मित्रपरिवार (नवी मुंबई) यांच्यामार्फत दिनांक १७ ऑगस्ट २०१९ रोजी कोल्हापूर आणि सांगली येथे शाहूवाडी,रेठरे, भिलवडी, बोरबन या गावातील पूरग्रस्तांना धान्य, साडी, टीशर्ट, सॅनिटरी पॅड, बिस्किटे, ब्लॅंकेट, पाणीची बाटली, घरगुती वस्तू, चहा पावडर, साखर, तांदूळ या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. प्रसंगी रिपरिवर्तन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुशीलकुमार कमलाकर सावळे , प्रवीण खेडकर , अमोल देशमुख, अमोल पवार, आणि अन्य कार्यकरते उपस्तिथीत होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

Next Post

श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरेंचा शिवसेना प्रवेश लांबणीवर

Next Post

श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरेंचा शिवसेना प्रवेश लांबणीवर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo