Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेडक्रॉस येथे उद्या अस्थिरोग निदान, अस्थिघनता तपासणी, फिजिओथेरपी शिबिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
रेडक्रॉस येथे उद्या अस्थिरोग निदान, अस्थिघनता तपासणी, फिजिओथेरपी शिबिर

नाशिक : इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने उद्या ( रविवार , २३ फेब्रुवारी रोजी ) अस्थिरोग निदान , अस्थिघनता (हाडांचा ठिसूळ पणा) तपासणी व फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रशांत भुतडा आणि फिजिओथेरपीस्ट डॉ. सूरज मनमाने यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी शिबिरार्थींची हाडांचा ठिसूळपणा ही तपासणी वेगळे शुल्क न आकारता करण्यात येईल . तसेच फिजिओथेरपी (भौतिक उपचारा) संबंधी तज्ज्ञांचे विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे.

रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी  सकाळी १०  ते १२.३० या वेळेत  रेड क्रॉस हॉल होणाऱ्या या शिबिरासाठी नाममात्र नोंदणी शुल्क रु.२० आकारण्यात येईल.

तरी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  मेजर पी एम् भगत , सचिव, रेडक्रॉस तसेच शिबिर संयोजक डॉ. प्रतिभा औंधकर,  डॉ. क्षितिज कौशिक व रेडक्रॉस कार्यकारिणीने केले आहे.  अधिक  माहितीसाठी रेडक्रॉसच्या ०२५३-२५०४९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात 6 मार्च पर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Next Post

जळगांव जिल्हा अर्बन को -ऑप बँक्स असोसिएशन लि. जळगांवच्या उपाध्यक्षपदी प्रविणभाऊ कुडे यांची बिनविरोध निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo