Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेनटेक इंजेक्शन वर बंदी हा गैरसमज, सत्य अजूनही गुलदस्त्यात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
रेनटेक इंजेक्शन वर बंदी हा गैरसमज, सत्य अजूनही गुलदस्त्यात

जळगांव(विशेष प्रतिनिधी)-सेंट्रल ड्रग्स स्टेडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या भारतीय औषधी गुणवत्ता, सुरक्षा, व क्षमता तपासनी करणाऱ्या समितीने आणि भारतीय ड्रग्स कंट्रोलर च्या अहवाल समितीने एसेडिटी साठी वापरात येणाऱ्या रेंटेडीन या औषधीत असणाऱ्या नायट्रोसेमीन या घटक द्रव्यापासून  कँसर चा धोका असल्याचं स्पष्ट केलं आहे. सदर स्पष्टता ही भारताबाहेरील राष्ट्राच्या अहवालावरून केली असून भारतात या घटकद्रव्या पासून बनणाऱ्या झेंटेक, रेंटक, ऍसिलॉक, या ओषधी गोळ्या व इंजेक्शन स्वरूपात बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व औषधी मेडिकल, दवाखाने व  जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या क्लिनिक मध्ये वापरणे साठी बंदी सुरू केली आहे. सदर अहवाल सर्व भारतभर  ही औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना, वापरत असणाऱ्या डॉक्टर, फार्मा व समिती संघटनांना प्राथमिक स्वरुपाचा आदेश रुपात तूर्तास हे इंजेक्शन वापरनेस  बंद कळवण्यात आला आहे.

रुग्णांनी घाबरून जाऊ नये

चौकशी अंती समजले की, या औषधीवर बंदी जरी असली तरी मात्र, सदर औषधी वापरण्यास तज्ञ डॉक्टर च्या सल्ल्याने घेणे फायद्याचे आहे.भारतात ही औषधी उत्पादन करणाऱ्या कम्पन्यानी हा अहवाल फेटाळला असून,तूर्तास तरी भारतात अस सिद्ध झाल्याचं स्पष्ट नाही.आणि त्याच बरोबर ही औषधी उत्पादने वापरात आल्याने कँसर झालेले रुग्ण आढळले नसून याबाबत संभ्रम असल्याच काही ठिकाणी बोलले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्या तर्फे अनिता पाटील यांची वयोगट १९ वर्ष मुलींसाठी मार्गदर्शक म्हणून निवड

Next Post

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत-दहा हजार कोटींची तरतूद

Next Post

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत-दहा हजार कोटींची तरतूद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo