Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे शहरात व गरजू लोकांसाठी मदतकार्य अविरत सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे शहरात व गरजू लोकांसाठी मदतकार्य अविरत सुरू आहे. आतापर्यत किराणा कीट वाटप, भोजन वाटप त्यासह सेनीटायझर रूमदेखील त्यांनी तयार करून दिल्या आहेत. 
सध्या लॉकडाऊनचा काळ सुरू आहे. या काळात संचारबंदी लागू  झाल्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल तर्फे शहरातील विविध ठिकाणी त्यांनी सलग १७ दिवस सकाळी व संध्याकाळी अशी दोन वेळेला गरजू व गरिबांना भोजन दिले आहेत. तसेच कोरोना आजारापासून काळजी घेण्यासाठी २ हजार पेक्षा अधिक मास्क व सेनीटायझर वाटप केले असून शहरासह तालुक्याच्या विविध भागात त्यांनी किराणा कीट वाटप केलेले आहेत. याचा लाभ गरीब, मजूर, श्रमिक तसेच लहान व्यावसायिकांना झाला आहे. 
लायन्स क्लबच्या या उपक्रमात अध्यक्ष अनिल पगारिया, सचिव निलेश संघवी, विश्वस्त किशोर बेहरानी, आदेश ललवाणी, अशोक रुणवाल, सुजीत मुथा, सुगन मुणोत, प्रवीण पगारिया, पूनमचंद अग्रवाल, शिरीष सिसोदिया, दिनेश बोरा आदी परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनकडून १ कोटी रुपयांची मदत;मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४७ कोटी रुपये जमा

Next Post

१५ व १६ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या कोरोना संशयित १८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

Next Post
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

१५ व १६ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या कोरोना संशयित १८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo