Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लासगाव येथे होमीयोपँथीक गोळ्यांचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लासगाव येथे होमीयोपँथीक गोळ्यांचे वाटप

नांद्रा/पाचोरा(प्रतिनिधी)- येथील गुरुकृपा मेडीकलचे संचालक रविद्र महाजन यांनी सामाजिक दातृत्व म्हणून संपुर्ण लासगाव गावातील प्रत्येक घरी होमीयोपँथीक च्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले. यावेळी सरपंच संगिता महाजन, ग्रामसेवक आबासाहेब पाटील, डाँ.हाजी देशमुख, माजी सरपंच डि.के.पाटील, पोलिस पाटील पंजाब पाटील, रविद्र पाटील, समाधान पाटील, दामु सोनवने, नाना पाटील, रविंद्र महाजन, मोहील महाजन उपस्थित होते. या गोळ्या घरोघरी वाटपाचे कार्य अंगणवाडी सेविका अरुणा वानखेडे, माया पाटील, कमलबाई पाटील, निरोजाबाई सुर्यवंशी, सरला तायडे, आरीफा मिस्तरी, आशा सेविका संगिता धनगर, विद्या धनगर यांनी परीश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना पार्श्वभूमीवर जळगाव पोलिस बाॅईज असोसिएशन कडून निर्जंतुकीकरणासाठी फवारणी

Next Post

भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next Post
भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo