Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाउन काळात शहरातील गरजूंसाठी धावून आले कृती फाऊंडेशन; नगर येथील टीम कडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
लॉकडाउन काळात शहरातील गरजूंसाठी धावून आले कृती फाऊंडेशन; नगर येथील टीम कडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू मुळे संपूर्ण जगात महामारीचे सावट दिसू लागले असून ते थांबवण्यासाठी सरकारने जनतेला घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. साधारण दोन महिन्यांपासून संपूर्ण बंद आहे. त्यामुळे देशातील गरीब जनतेला ह्याचा सर्वात जास्त फटका बसला असून ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर भूकमारीची वेळ येत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी सामाजिक अंतर पाळत प्रशासनास सहकार्य केले. पण बांधकाम क्षेत्रात काम करण्याऱ्या कारागीर व मजूर, कचरा वेचनारे,  घरकांम करणाऱ्या महिला, निराधार वृद्ध, सफाई  कामगार या लोकांचे काम बंद झाल्याने त्यांना अर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन कृती फाऊंडेशन अहमदनगर यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी जाऊन अशा गरजूंपर्यंत घरपोच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सदर उपक्रम संजय बेल्हेकर, निलम बेल्हेकर, निलेश खरपुडे, कोमल खरपूडे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. खरे पाहता मनुष्यजीवनाची इमारत ही सत्कर्माच्या बळावरच उभी असते. गरजूंना संकट काळात मदत हे देखील सत्कर्माचे एक उत्कृष्ट स्वरूपच आहे. असे यावेळी फाऊंडेशनचे निलम बेल्हेकर यांनी बोलताना सांगितले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भुसावळ शहरात आज 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४१९ गुन्हे दाखल

Next Post
सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांना आदेश

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४१९ गुन्हे दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo