Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट दस्त नोंदणीसाठी शनिवारी कार्यालये राहणार सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दस्त नोंदणीसाठी नागरीकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा – सह जिल्हा निबंधक सुनील पाटील

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – माहे एप्रिल व मे, 2021 या महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात सुट देण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

माहे डिसेंबर, 2020 मध्ये शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीमुळे निष्पादीत झालेले म्हणजेच स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे दस्तावर पुर्ण झाले परंतु लॉकडाऊनमुळे माहे एप्रिल 2021 व माहे मे-2021 या महिन्यामध्ये नोंदणी न झालेली हस्तांतरण व विक्री करारनामा या दस्तावरील नोंदणी फीच्या दस्तांमध्ये प्रथम दोन महिन्यासाठी आणि जानेवारी, 2021 मध्ये निष्पादीत झालेले परंतु नोंदणी न झालेले दस्त व अशा दस्तांवरील नोंदणी फी चा दंड जो नोंदणी फी रक्कमेच्या कमीतकमी 2.5 पट व जास्तीत जास्त 10 पट इतका आहे, तो कमी करुन शासनाने एक हजार रुपये इतका निश्चित केला आहे.


या कालावधीत यापूर्वी दंडाचा भरणा करुन दस्त नोंदणी केली असल्यास दंडाचा परतावा मिळणार नाही. असे महसुल व वन विभागाचे सहसचिव श्रीधर डुबे पाटील यांनी गुरुवार, दिनांक 24 जून, 2021 रोजी जारी केलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.
शनिवार, दिनांक 26 जून, 2021 रोजी फक्त अशाच प्रकारचे दस्त नोंदणीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये उघडी ठेवण्यात येणार आहे. तरी संबंधीतांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे सह जिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

Next Post

जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध – कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे

Next Post

जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध - कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d