Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळ काला उत्साहात साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
31/08/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळ काला उत्साहात साजरा

जामनेर(शांताराम झाल्टे)- लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळ काला उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सिंग व विद्यार्थी यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केले. नकुल ठोबरे सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, चालीरिती, प्रथापरंपरा यांची ओळख करून दिली व श्रावण हा सण उत्सहाचा नजराणा घेऊन येणारा माह आहे याची ओळख करुन देतांनाच श्रावण वद्य अष्टमी व नवमी या तिथीच्या शुभ महूर्त वर संपूर्ण भारतात साजरी केली जाणारी गोकुळाष्टमी व गोपाळकाला या संदर्भात विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यामधुन आदित्य देशमुख या विद्यार्थ्याने आपले विचार व्यक्त करून मिलण सावळे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Team Satymev Jayate

Previous Post

सरपंच परिषद मुंबई तर्फे जामनेर तालुक्यातील सरपंचांना सभासद नियुक्ती पत्र वाटप; नियोजन बैठकित अनेक समस्यांवर चर्चा

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo