Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे कोळी बांधवांतर्फे महर्षी वाल्मिक जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

लोहारा ता. पाचोरा (रिपोर्टर) लोहारा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रा. प. सदस्य ईश्वर देशमुख, संभाजी कोळी ,नाना कोळी ,शरद कोळी ,योगेश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गावातील कोळी चौकात पुजन करून सवाद्य वृंदाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महर्षी वाल्मिक यांचे सजिव देखण्याचे आकर्षण सजावट करून रॉली काढण्यात आली या प्रसंगी ग्रा. प. उपसरपंच आबा चौधरी सदस्य ईश्वर देशमुख अशोक माळी, अर्जुन पाटिल, शरद सोनार, कैलास चौधरी, ईश्वर खरे, नाना चौधरी दगडु कोळी लोटु काळदाते याच्या सह सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील पदा. धिकारी उपस्थित होते
यशस्वीतेसाठी महर्षी वाल्मिक मित्र मंडळ सागर कोळी, गोपाल कोळी, विजय कोळी, अमोल कोळी, अशोक कोळी, अतुल कोळी, प्रताप कोळी ,सुनील कोळी दिपक कोळी ,कैलास कोळी ,संतोष कोळी इ. समाज बांधव मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

Next Post

एकांकिका या अभिनयाचा पाया – शशिकांत वडोदकर

Next Post

एकांकिका या अभिनयाचा पाया - शशिकांत वडोदकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo