Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे मधमाश्याने घेतला एकाचा बळी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर (भगवत सपकाळे)  पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील राजपूत कुटुंब पडणाऱ्या सतत धार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाच शेतात पाहाणी साठी गेले असता मधमाश्या नी काशिनाथ राजपूत व त्यांचा भासा गोपाल राजपूत यांच्यावर जोरदार हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.गोपाल राजपूत हे शेतात एका झाडाच्या आडोशाला झोपल्यामुळे ते हलल्यातून बचावले पण  काशिनाथ राजपूत यांना मात्र आजूबाजूला असलेल्या शेतातील शेतकरी व शेतमजूर यांनी धाव घेत कशी तरी सुटका करून त्यांना तातडीने पाचोरा रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले, मयाताचे शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबाला देण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ पुतने असा परिवार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“आलीया भोगासी” – दीपक तांबोळी

Next Post

जळगाव जिल्हा जागृत जनमंच तर्फे अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई चे नियोजना बाबत निवेदन

Next Post

जळगाव जिल्हा जागृत जनमंच तर्फे अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई चे नियोजना बाबत निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo