Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

रामराज्य फाउंडेशन व माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा संयुक्त उपक्रम
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे )
येथील रामराज्य फाउंडेशन व माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्यातर्फे पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी रा.स्व.संघ जनकल्याण समिती अंतर्गत जळगाव येथील माधवराव सदाशिवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढिने रक्त संकलित केले.सकाळी ८ वाजता पत्रकार, सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान सुरुवात करण्यात आली.
गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील रामराज्य फाउंडेशन व माणुसकी समूहाच्या 21 रक्तदात्यांनी रक्तदान करून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष निस्वार्थ पद्धतीने अविरत सेवा करणारे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी ५३ व्या वेळेस रक्तदान करून तरुण पिढीसमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
यावेळी रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी रामराज्य फाउंडेशन व माणुसकी समूहाचे सदस्य संतोष कोळी, गुणवंत क्षीरसागर, चंद्रकांत गीते CRPF, एडवोकेट हेमंत गुरव,गजानन क्षीरसागर ,सागर कोळी, दीपक भील, ज्ञानेश्वर चौधरी, ईश्वर खरे, महेश पांढरे, राजेश पाटील, अशोक चौधरी, रवींद्र पांढरे, रवींद्र राजपूत, हुकुमचंद पाटील, सुनील राजपूत, सुरेश सोनवणे, केके कोळी, निलेश न्हावकर ,राजू कोळी,यांनी उपस्थित राहून आपले अनमोल रक्तदान दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा येथे मुलींचे मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर संपन्न;२२८ विद्यार्थिनींनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

Next Post

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

Next Post

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo