Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे सेंट्रल बँकच्या एटिएमच्या मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन!!!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/11/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
लोहारा येथे सेंट्रल बँकच्या एटिएमच्या मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन!!!

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)- लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते व गर्जना शाखेचे जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र फकीरा चौधरी यांनी अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या सेंट्रल बँकेच्या एटीएमचे ३ रोजी उद्घाटन करण्यात आले.त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना भेटून व समस्येचा पाढा अनेक वेळा संबंधित अधिकारी यांना सांगितला, प्रसंगी निवेदन ही दिले होते.

यावेळी सेन्ट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रमुख ए. व्ही. रमणमूर्ती यांच्या हस्ते एटीएमचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेंट्रल बँकेचे वरिष्ठ प्रबंधक दिलीप खैरनार, उपक्रम प्रबंधक व्ही.पी जवरे, लोहारा शाखा प्रबंधक ऋषिकेश सरगर, उपशाखा प्रबंधक अनिकेत राऊत.
बचत गटाच्या सीआरपी छाया डांबरे, बँक सखी सौ. अरुणा धनगर तसेच राहुल कटारिया, ग्रा. प.सदस्य ,कैलास चौधरी,दिपक खरे,आबा सोनवणे, बापू देशमुख, रमेश सरोदे, राजेंद्र फकीरा चौधरी, श्रीराम कलाल, चंद्रकांत पाटील,गजानन क्षिरसागर, नंदू सुर्वे, अशोक सोनार, विकास सोनार, मधुकर कासार, तुषार कासार, महेंद्र घोंगडे, भारत पाटील,अमोल सोनार, यांसह ग्राहक, महिला उपस्थित होते.

यावेळी क्षेत्रीय प्रमुख ए.व्ही. रमणमूर्ती व उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत शाखा प्रबंधक ऋषिकेश सरगर व राजेंद्र चौधरी यांनी केले.

यावेळी सर्व बँकेच्या ग्राहकांनी एटीएमचा उपयोग घ्यावा, असे आवाहन शाखा प्रबंधक ऋषिकेश सरगर, अनिकेत राऊत यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा चौथा स्थापनादिन भिवंडीत मोठ्या दिमाखात साजरा!

Next Post

“चला किल्ला बनवूया .. “( एक दिवसीय कार्यशाळेत छोट्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ला)

Next Post
“चला किल्ला बनवूया .. “( एक दिवसीय कार्यशाळेत छोट्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ला)

"चला किल्ला बनवूया .. "( एक दिवसीय कार्यशाळेत छोट्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ला)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo