Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडजी टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रक्षाबंधन निमित्त पर्यावरण पूरक हस्तनिर्मित राखी स्पर्धा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/08/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read


वडजी/भडगांव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे वडजी टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रक्षाबंधन निमित्त पर्यावरणपुरक हस्तनिर्मित राखी बनवा स्पर्धेत 35 स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर करुन सुंदर राख्यांची निर्मिती केली.

स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 7 वी गटातुन प्रथम प्रियंका रविद्रं न्हावी, द्वितीय नयन देविदास अमृतकार, तृतीय गायञी ज्ञानेश्वर बोरसे यांनी यश संपादन केले. इयत्ता 8 वी ते 10 वी गटातून प्रथम दिशा देविदास अमृतकार, द्वितीय चंद्राशु फुलचंद आहिरे ,तृतीय कल्याणी अनिल पाटील यांनी यश संपादन केले. परीक्षक जेष्ठ शिक्षक ई. एम. पाटील, एस जे पाटील, के.जी.महाजन यांनी परिक्षण केले.

हरीत सेना प्रमुख एस.जे.पाटील यांच्या मार्गदर्शनात शालेय आवारातील वृक्षांना राखी बांधुन पर्यावरण संवर्धंनाचा संदेश दिला. यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख वाय.डी.भोसले, डी.एम.पाटील, आर.एम.पाटील, श्रीमती व्ही.टी.बिर्‍हाडे, श्रीमती पी. जी. पाटील, प्रसिद्धि प्रमुख़ आर.एच.बोरसे सह सर्व समिती सदस्य यांनी सहभाग नोंदविला. मुख्या.प्राचार्य डी.डी.पाटील, प्र.प्राचार्य मा.सरपंच बी.वाय.पाटील ,इंग्लिश मेडीअम प्राचार्य पो.पा.के.ए.मोरे, समन्वयक प्रा.संदीप पाटील, नियोजन समिती अध्यक्ष जे.एच.पवार यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी वर्ग कोरोना पार्श्वभूमिवर फिजिकल डिस्टेंट ठेऊन उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, सचिव जिल्हा दूध संचालिका डॉ.पूनमताई पाटील, संचालक महाराष्ट्र मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील, मा.नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, इंजि. राहुल पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी गणेश पाटील, केंद्रप्रमुख संजय न्याहिदे, रविंद्र सोनवणे, मा.सभापती मनीषाताई पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील आदि मान्यवरांनी शुभेच्छया दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासकीय अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन चांगल्या प्रकारे काम करावे – कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम

Next Post

महावितरण विद्युत सहाय्यक भरतीची मेरिट यादी दहावीच्या गुणाच्या आधारेच लावा -प्रतीक सपकाळे

Next Post

महावितरण विद्युत सहाय्यक भरतीची मेरिट यादी दहावीच्या गुणाच्या आधारेच लावा -प्रतीक सपकाळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo