Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडजी विदयालयात स्व. आण्णासो. अशोक हरि पाटील यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वडजी विदयालयात स्व. आण्णासो. अशोक हरि पाटील यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन

भडगाव :प्रतिनिधी
आज दि.29 मार्च 2022 रोजी आमच्या कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित वडजी येथिल टी .आर. पाटील विद्यालयात आमडदे ता.भडगाव येथील जेष्ठ समाजकारणी व राजकारणी तसेच मा.संचालक कृ.भ.को. भारत सरकार कै.आण्णासो अशोक हरी पाटील यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त* शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.एस. पाटील सर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.सदर प्रसंगी मुख्याध्यापक श्री.ए.एस. पाटील सर यांनी अण्णांविषयी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर बंधू भागिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गो.पु.पाटील,महाविद्यालयात स्व.आण्णासो अशोक हरी पाटील यांच्या १७ व्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन

Next Post

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मागदर्शक सुचना

Next Post
उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मागदर्शक सुचना

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मागदर्शक सुचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo